SMS Category
Home
sambhaji maharaj jayanti marathi sms
जय शंभूराजे सयाद्रीच्या दऱ्या खोऱ्यात गरजला छावा जेव्हा जेव्हा गरजला छावा तेव्हा तेव्हा थर थरला मोघलांचा बादशा अरे संभाजी हे नाव घेताच औरंग्या च्या पाया खालची जमीन सरकत होती शंभू राजा पुढे त्या औरंग्या ची काय ख्याती होती नाव ऐकताच मोघलांना पळता भुई कमी होत होती छावा होताच असा लाखो मोघलांना सळो कि पळो करून सोडणारा एकटा छावा शिवबाचा छावा ........ धर्मवीर संभाजी राजे यांना जयंती निमित मनाचा मुजरा जय शंभूराजे www.marathisms.blogspot.com
Sambhaji Raje
Related Posts
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभ...
धर्मवीर शंभूराजे जयंतीच्या शुभेच्छा...
shivaji maharaj jayanti status
sambhaji raje punyatithi sms messag...