SMS Category
Home
shivaji maharaj good morning sms message
शिव सकाळ सर्वाना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय __//\\__ शिकवण सत्याची अन्याय सहन न करण्याची माती साठी लढण्याची स्वराज्या साठी झगडण्याची भगवा फडकण्याची शिवरायांनी शिकवण दिली आहे आम्हाला ताठ मानेने जगण्याची.......... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे www.marathisms.blogspot.com
Shivaji Maharaj
Related Posts
shivaji maharaj powada by jyotiba p...
शाहिस्तेखानाचा पराभव पोवाडा शाहीर प...
shiv charitra powada
shiv jayanti powada