SMS Category
Home
Shivaji Maharaj message
इतिहास केला तो माझ्या राजानच अरे गेली ३५० वर्षे झाली जनता विसरू शकत नाही राजाला कसा घडविला असेल इतिहास काय केले असेल त्यांनी या इतिहासा साठी केली असेल का पर्वा जीवाची कधी केली असेल पर्वा स्वताची अरे जिजाऊ चा पुत्र होता माझा राजा सयाद्रीचा वाघ होता माझा राजा शिकवणच जिजाऊ ने दिली होती हा महाराष्ट्र त्याच्याच पराक्रमा मुळे साकार झाला म्हणून आम्ही हा आज महाराष्ट्र पहिला राजा खूप उपकार केले तुम्ही आम्हावर तुम्ही होता म्हणूनच आम्ही आहोत राजे मुजरा राजे तुम्हास मानाचा मुजरा . __//\\__ जय जिजाऊ जय शिवराय . www.marathisms.blogspot.com
Shivaji Maharaj
Related Posts
शाहिस्तेखानाचा पराभव पोवाडा शाहीर प...
shiv charitra powada
shiv jayanti powada
Shivaji maharaj fort name list deat...