SMS Category
Home
tanaji malusare status sms
14 फेब्रुवारी ही तारीख सर्वांच्या लक्षात आहे. हो ना ? कुणी सांगु शकत की 13 फेब्रुवारीला काय आहे ?????? माहित नसेल तर जरा लाज वाटू दया 13 फेब्रुवारीला एक महान व्यक्ति चा बलिदान दिन आहे.... एक शिवरायांचा खरा साथीदार आणि एक खरा मावळा आहे तो ..... "आधी लगीन कोंढाण्याच मग माझ्या रायबच"💥 आता तरी आठवल का ???? तानाजी मालुसरे या महान मावळयाचा बलिदान दिवस आहे ..... आश्या महान व्यक्तिस माझा कोटी कोटी प्रणाम..... जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
Shivaji Maharaj
Related Posts
shiv charitra powada
shiv jayanti powada
Shivaji maharaj fort name list deat...
Shivaji Maharaj New fresh whatsapp ...