SMS Category
Home
Happy Mother's Day 2015 wishes sms quotes lines जागतिक मातृ दिन
आई माझा गुरु, आई कल्पतरू सुखाचा सागरू आई माझी... प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर मांगल्याचे सार, आई माझी... 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'......... आज जागतिक मातृ दिन ! त्यानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !! www.marathisms.blogspot.com
Mother day
Related Posts
Mothers day sms in marathi language...
Mother day marathi kavita मातृ दिवस