SMS Category
Home
maitri sandesh marathi
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका.. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका.. कधी भेटाल तिथे एक स्माईल देउन बोलायला विसरु नका.. कधी चुक झाल्यास माफ करा पण, कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..!! www.marathisms.blogspot.com
Friendship