HomeMalvani Malvani funny sms for whatsapp Advertisement नौकरी साठी interview सुरु होतो'.... खुपच मोठी लाईन लागलेली होती... गेट वरतेन लिवलेला होता की, 'आत येवच्या साठी, सगळ्यात कमी शब्दांचो, जो कोण वापर करीत, तेकाच नोकरी गावतली'. आता कोण म्हणा होतो की:- may I come in Sir..? तर कोण म्हणा होतो की :- क्या में अन्दर आ सकती हु ..? तर कोण काय येगळा, आप आपल्या परीन बोला होतो...., .. तेचात येका मालवणी माणसाचो नंबर इलो, तेनी त्या खोलीयेच्या दरवाज्यातसुन आपला मुंडक्या आता डोकाऊन इचारल्यान..., . . " यव ...?" (and he was selected) (तो माणुस म्हणजे, आपले भाऊ कदम) www.marathisms.blogspot.com Advertisement Tags: Malvani Facebook Twitter