SMS Category
Home
Sankashti Chaturthi Marathi SMS message shubhechcha status संकष्ट चतुर्थी
आज संकष्ट चतुर्थी. श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाचे चरणी प्रार्थना. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।। ।। ॐ गं गणपतये नमः ।। || गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया || www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Sankashti Chaturthi
No similar posts