SMS Category
Home
shetkari kavita in marathi farmer poem in marathi शेतकरी कविता
सहकाराच्या नावाखाली शेतकऱ्याची बरीच खातर, साखर ज्याच्या मळ्यात त्याला साखरझोपेचेही अंतर ना किंमत कवडीची पिकाला लाखाचे झाले बारा हजार शेतकऱ्याच्या मेहनतीचा मांडला हा बाजार कर्जमाफीचा पोकळ दिलासा ओसाड पडली शेतीवाडी सरकारची साजरी दिवाळी शेतकरी तोडे भाकरी शिळी सहाव्या वेतन आयोगाची हवा लागली दारोदारी " जय किसान " "जय किसान " नारा रिकाम्या हाती शेतकरी जगवले आजवर ज्या कृषिराजाने पांग फेडाल तुम्ही कोणत्या हाताने विनंती सरकारला जोडूनी हात जगवा हो ही शेतकऱ्याची जात!!!!! जगवा हो ही शेतकऱ्याची जात!!!!! www.marathisms.blogspot.com
Sad Kavita
,
Shetkari
Related Posts
Heart touching marathi kavita Sad
dukh marathi kavita poem
pratiksha marathi kavita vaat sms
boyfriend marathi kavita