SMS Category
Home
Tukamai maharaj श्रीतुकामाई (तुकारामचैतन्य)
हे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे गुरू होते. नांदेडजवळील येहळेगाव येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यांची अवधूत वृत्ती होती. ते विठ्ठलाचे उपासक असून त्यांचा नामस्मरणाबाबत आग्रह असे. पुत्रप्राप्तीसाठी त्यांच्या आईंनी श्रीदत्तात्रेयांची उपासना केली होती. जन्म सन १८१३ (फाल्गुन वद्य पंचमी) निर्वाण सन १८८७ येहळेगाव (मराठवाडा) www.marathisms.blogspot.com
Tukamai maharaj