SMS Category
Home
Gatari kavita to daru bewada friends whatsapp admin group message
फिटे अंधाराचे जाळे या गाण्याची चाल असलेले गीत........ पिती अंधारात सारे झाले मोकळे हो ग्लास नाकातोंडातून वाहे एक उग्र असा वास !!१!! बार जागे झाले सारे बारबाला जाग्या झाल्या सारे जमता हो एकत्र बाटल्याही समोर आल्या सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास !!२!! दारु पिऊन नवेल्या झाल्या बेवड्यांच्या जाती बारमधेच साऱ्यांच्या सरु लागल्या हो राती क्षणापूर्वीचे पालटे जग भकास भकास !!३!! जुना सकाळचा प्रकाश झाला संध्येचा काळोख दारुड्यांचा दारुड्यांना दारुनेच अभिषेक एक अनोखे हे मद्य आले ग्लासात ग्लासात !!४!! गटारीच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Gatari
Related Posts
Gatari Amavasya marathi whatsapp fu...
Gatari chya shubhechha sms message ...
Gatari jokes marathi
Gatari song poem kavita funny