SMS Category
Home
dhamma chakra pravartan din sms in marathi wishes messae
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला....... फ़क्त बाबा साहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला.... जनावरासारखे होते जीवन..... तो माणूस बनवून गेला...... आम्ही होतो गुलाम... आम्हाला बादशाह बनवून गेला... सम्राट अशोक विजया दश्मी व धम्म चक्र अनुप्ररिवर्तन दिनाच्या कुटूंबासहित सर्वाना हार्दीक मंगलकामना www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Dhamma chakra pravartan din