SMS Category
Home
Time insult vel apman status marathi
पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमानही करू नका आणि कोणाला कमी लेखु नका. तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Suvichar