SMS Category
Home
Ahankar Garv santosh samadhan status
एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे 🔥जाळून खाक करू शकते. कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही. कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले. रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली. ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला. दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला. हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर तुझ्या माझ्या सारख्या किती जणाना मातीतून घडवल आणि मातीतच घातल. www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Suvichar