SMS Category
Home
Parbhani whatsapp status attitude
एक मुलगा मार खाल्यानंतर आपल्या मिञांजवळ येतो आणि त्याची व्यथा सांगतो. त्यावर त्याच्या मिञांची प्रतिक्रीया.......... मुंबई:- कशाला लोचा केलास? ठाणे:-तुझीच चुकी असणार। नांदेड :-भावा जाऊ दे पुन्हा नादी लागु नकोस। कोल्हापूर :-नीसता मार खा । परभणी:- बस गाडीवर घरात घूसून मारू ।।। THIS IS परभणी ATTITUTE👈 कुणी कुणाचे तर आम्ही "एम एच22 चे अस्सल परभणी kar नाद करायचा नाय .................................. ना दाल ना बाट्टी परभणी च्या नादाला लागल तर डायरेक्ट घाटी www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
jokes masti fun
Parbhani