SMS Category
Home
navin varshachya shubhechha marathi sms नवीन वर्षाच्या शुभेच्छा new year advance wishes sms
आज वर्षाचा शेवटचा दिवस खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल, अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली, पन तितकीची जवळ आली, खूप काही सोसल, खूप काही अनुभवलं, केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल...... धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल...... असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो....... चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा...... अन येणारे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीने, भरभराठीचे "राहो"... नवीन वर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
message wahtsapp status
Happy New Year
Related Posts
New year whatsapp group sms funny j...
happy new year marathi 2016 sms