SMS Category
Home
Happy Birthday Sweet Heart jaan janu dear love lovely girl boy
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
cute marathi birthday sms to her lover girlfriend prem
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! www.marathisms.blogspot.com
whatsapp status her facebook him gf wife hot sexy wishes love premika nice beautiful marathi font language line short text
Birthday message wishes greetings
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ! www.marathisms.blogspot.com
Marathi birthday sms to wife lover girlfriend
प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! www.marathisms.blogspot.com
wadhdiwasachya shubhechha in marathi font वाढदिवसाचे संदेश
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण.. आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..! www.marathisms.blogspot.com
Birthday marathi sms wishes
तुमच्याशी असणारं आमचं नातं.. आता इतकं दृढ झालंय की आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते ! तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं… आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता… वाटतं, तुमचा सहवास कधी संपूच नये वाटतं, तुमची साथ कधी सरूच नये… सतत, सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं सतत, सतत तुमचा स्नेह मिळत राहावा या सदिच्छेसह…. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! www.marathisms.blogspot.com
wadhdiwasachya hardik shubhechha in marathi font
नवा गंद नवा आनंद व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!.... www.marathisms.blogspot.com
marathi wedding anniversary message sms
सुख दु:खात मजबूत राहिली एकमेकांची आपसातील आपुलकी माया ममता नेहमीच वाढत राहिली अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो लग्नाचा आज वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो. www.marathisms.blogspot.com
funny birthday wishes sms friends
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! www.marathisms.blogspot.com
marathi vadhdivas sms shubhechha
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! www.marathisms.blogspot.com
fresh birthday sms
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण.. आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..! www.marathisms.blogspot.com
marathi birthday wishes message
"आज आपला वाढदिवस" वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.. आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. आपणास उदंड आयुष्य मिळो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !! !! जय महाराष्ट्र !! www.marathisms.blogspot.com
girlfriend birthday sms marathi status
प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.. www.marathisms.blogspot.com
birthday status for best friend on whatsapp
नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! www.marathisms.blogspot.com
birthday sms for friend in marathi
तुला प्रत्येक पाउलवर यश मिलो , तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो, तुला कशाची कमतरता ना बसो, आणि तुझ स्वस्थ्य असाच छान राहों . वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..! www.marathisms.blogspot.com
Marathi birthday sms formal boss teacher
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे……. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! www.marathisms.blogspot.com
birthday wishes sms for girlfriend in marathi
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा! www.marathisms.blogspot.com
Subscribe to:
Posts ( Atom )