SMS Category
Home
Funny Marathi story
बसला खूपच उशीर झाल्यामुळे खूप गर्दी होती. एक सुंदर बाई शोर्ट स्कर्ट मध्ये होती, जिच्या स्कर्टला पाठीमागे चैन होती.. तो स्कर्ट तिला खूपच फिट बसला होता.. बस आल्यानंतर पटापट बस मध्ये चढू लागले ... पण त्या बाईला स्कर्ट फिट असल्यामुळे बसची पायरी जरा उंच असल्यामुळे तिला काही चढता येईना . मग तिने पाठीमागे हात घालून थोडीशी चैन खाली खेचली, तरीपण तिला वर चढता येईना मग तिने पुन्हा एकदा पाठीमागे हात घालून अजून थोडीशी चैन खाली खेचली, तरीपण तिला वर चढता येईना. मग तिने पुन्हा एकदा पाठीमागे हात घालून पूर्ण चैन खाली खेचली, पण त्याआधीच पाठीमागच्या बंड्याने तिच्या कमरेत हात घालून तिला उचलून बसच्या पायरीवर ठेवले. तर त्या बाईने बंड्याच्या कानशिलात लाऊन दिली आणि म्हणाली " तू माझ्या अंगाला हातच कसा लाऊ शकतोस, मी तुला अजिबात ओळखत सुद्धा नाही" बंड्या स्वताचे गाल चोळत म्हणाला " याचा विचार तुम्ही करायला पाहिजे, मगापासून तुम्ही माझ्या पेंटची चैन तीनवेळा खाली खेचलीत " मला वाटले तेवढी ओळख पुरेशी आहे www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
honeymoon marathi jokes
नवीनच लग्न झालेलं एक जोडप हनिमूनसाठी काठमांडूला जाण्यासाठी एअरपोर्टवर बसलेल असत, एवढ्यात सांगण्यात येत कि काठमांडूला जाणारी सगळी विमान खराब हवामानामुळे रद्ध करण्यात आली आहेत, बायको : काय हो, आता कस जायचं काठमांडू? नवरा : आता कसलं काठमांडू, आता इथेच कुठे तरी खाट मांडू. www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
naughty jokes in marathi language
एकदा लोकल ट्रेनमध्ये टीसी पाच बायकांना पकडतो पहिल्या बाईने साडी घातलेली असते म्हणून तिच्याकडून टीसी ४०० रुपये घेतो दुस - या बाईने जीन्स घातलेली असते म्हणून तिच्याकडून टीसी ३०० रुपये घेतो तिस - या बाईने हाफ टॉप आणि स्कर्ट घातलेला असतो म्हणून तिच्याकडून टीसी २०० रुपये घेतो चौथ्या बाईने तिसरीच्या स्कर्टपेक्षा लहान हाफ स्कर्ट घातलेला असतो म्हणून तिच्याकडून टीसी १०० रुपये घेतो मग टीसी पाचव्या बाईकडे जातो , पण तिच्याकडून पैसे घेत नाही ... ... ... कारण पाचव्या बाईकडे तिकीट असते विचार बदला , देश बदलेल www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Travelling jokes sms
एकदा दोन मूली रेल्वेने प्रवास करत होत्या. पूजा- प्रिती तुला कसा नवरा पाहीजे. प्रिती- मला करोडपती नवरा पाहीजे. पूजा- जर करोडपती नाही भेटला तर.... प्रिती- करोडपती नाही भेटला तर ५० लाखाचे दोन करील. पूजा- ५० लाखाचे दोन नवरे नाही भेटले तर...... प्रिती- २५ लाखाचे चार नवरे करील. इतक्यात वरच्या सिटवर झोपलेला मुलगा उठतो, अाणी पूजाला म्हणतो ही जेव्हा १०० रूपया वर येईल तेव्हा मला उठव. www.marathisms.blogspot.com
Travel Jokes in Marathi
Ek saadhu railwayne fukat pravaas karit asto. Ticket checker (saadhula): Ticket daakhva. Saadhu: Mi tar prabhu Ram jeethe janmala aale tithe jaato aahe… ticket kashala pahije! Ticket checker: Ase mhantos! Tar maajhya sobat chal… mi tula jeethe krushnacha janma jhala tithe gheun jato!
Subscribe to:
Posts ( Atom )