SMS Category
Home
Gudi padva new year sms messages in marathi language
उभारा गुडी सुख समृद्धीची सुरवात करूया नव वर्षाची .. विसरू ती स्वप्ने भूतकाळाची वाटचाल करूया नव आशेची गुडी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Gudi padwa best wishes in marathi
"गुडी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची. नवं वर्षाच्या शुभेच्छा ! www.marathisms.blogspot.com
gudi padwa ugadi wishes greetings sms
चैत्राची सोनेरी पहाट.. नव्या स्वप्नाची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात, गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Marathi Gudi Padwa Facebook Message sms
श्रीखंड पुरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नवं वर्ष जावो छान. गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. www.marathisms.blogspot.com
Gudi Padwa Whatsapp sms in Marathi
स्वागत नवं वर्षाचे, अशा आकांक्षाचे, सुख समृद्धीचे, पडता द्वारी पाउल गुढीचे, ★••••••••••••••••••••••••••••••••★ …………………गुढीपाडव्याच्या………………… …………..… शुभेच्छा ……...…… ★•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•★ . . 。☆。*。☆。 ★。\|/。★ गुढी ☆ ★。/|\。★ 。☆。*。☆。 *°★°* _•° °•_ _•° °•_ °•_ _•° °•_ _•° °•_ _•° °•_ _•° " °•_ °•_ _•° °•_ _•° °•_ _•° °•_ _•° °•_ °•_ _•° °•_ _•° °•_ _•° °•_ _•° °•_ °•_ _•° °•_ _•° °•_ _•° °•_ _•° °•_ °•_ _•° °•_ _•° °• ☆ ▁웃▁유웃 ▇╭◐ 웃 ╯▅╰╱▔▔▔▔▔▔▔╲╯╯ ▕▕╱╱╱╱╱╱╱╱╱╲╲╭╭ ▕▕╱╱╱╱╱╱╱╱┛▂╲╲╭! ╱▂▂▂▂▂▂╱╱┏▕╋▏╲╲ ▔▏▂┗┓▂▕▔┛▂┏▔▂▕▔ ▕▕╋▏▕╋▏▏▕┏▏▕╋▏▏ ▕┓▔┗┓▔┏▏▕┗▏┓▔┏▏ •••• माझ् घर। •••• ╭●●╮╭●●╮╭●●╮╭●●╮╭●●╮╭●●╮╭● ❣❣❣❣❣❣❣❣❣_आपल्याला_❣❣❣❣❣❣❣❣❣ ❥♡❥♡❥♡__आणि__❥♡❥♡❥♡ ❦❧❦❧❦❧_आपल्या_❦❧❦❧❦❧ ╰╰╯╯╯╰╰╯╯_.पूर्ण._╰╰╯╯╰╰╯╯╰╰╯ ❣❣●❣❣●❣❣●❣_परिवारा_❣●❣❣●❣●❣❣ _______________ला________________ ◐◑◐◑◐◐_गुढीपाडव्याच्या_ ◑◐◑◐◑◐◑ •••••••••••••••••__•••••••••••••••• ❀❀❀❀❀❀शुभेच्छा_❀❀❀❀❀ ╰╯╰╯╰╯_नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा_╰╯╰╯╰╯ ╭●●╮╭●●╮╭●●╮╭●●╮╭●●╭●●╮╭●● ,•'``'•,•'``'•, '•,`'•,*,•'`,•' `'•,,•'`,•'``'•,•'``'•, ,•'``'•,•'``'•,'• ` '•,*,•'`,•' '•,`'•,*,•',•' `'•,,•' `'•,,•' @¤¤¤¤¤¤¤¤@ (( * नविन * (( \\ * वर्ष *\\ \\ * सुखाचे*\\ \\ * समृद्धिचे*\\ ))* जावे *)) @¤¤¤¤¤¤¤¤@ (¨`·.·´¨)* ..`·.(¨`·.·´¨)* .......`·.¸.·´.**** ************** www.marathisms.blogspot.com
हिंदू नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सोनपिवळ्या किरणांनी, आले नवीन वर्ष, मनोमनी दाटे, नवं वर्षाचा हर्ष. हिंदू नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! www.marathisms.blogspot.com
Gudi padva festival new year sms
रंग -गंधाच्या उत्सवात, सामील होऊ या सारेजण, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन, साजरा करूया नववर्षाचा सण, www.marathisms.blogspot.com
Happy Gudi padwa text sms in marathi
वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी, नवं वर्षाच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! www.marathisms.blogspot.com
Gudi padwa quotes in marathi
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा! गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. www.marathisms.blogspot.com
gudi padwa wishes messages in marathi font
वसंत अवतरे या धरतीवर, गुढी उभारू नव-वर्षाची… मांगल्याची, पावित्र्याची सळसळत्या चैतन्या्ची… उदात्त, उन्नत्त पुजा बांधूनी कास धरू नव-संकल्पांची…!! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छ !! नव वर्षाभिनंदन !!! www.marathisms.blogspot.com
गुढी पाडवा संदेश sms Gudi Padva
चैत्र पालवी फुलू दे , नवी स्वप्ने उमलू दे , गुढी पाडव्याच्या निमित्ताने सुख-स्वप्ने सकारू दे ! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! www.marathisms.blogspot.com
मराठी गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
सण मराठी मन मराठी उभारली गुढी आज हर्षाची, साद मनाची हाक प्रेमची, भेट अशी ! “नव -वर्षाची ” गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
hindu nav varsh sms
स्वागत नव वर्षाचे, आशा आकांक्षाचे, सुख समृद्धिचे, पड़ता द्वारी पाऊल गुढीचे…! “नव -वर्षाची ” गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा , साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा , मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्ने्हाने साजरा करा पाडव्याचा सण गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
marathi navin varsh shubhechha sms message
वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती! हिंदू नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Gudi Padva Latest fresh sms
सूर्य तोच पर्व नवे शब्द तेच वर्ष नवे आयुष्य तेच अर्थ नवे यशाचे सुरू होवो किरण नवे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेछा. www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Gudi padwa in marathi wishes text
उभारा गुढी आपल्या दारी सुख समृद्धी येवो घरी पाडव्याची नवी पहाट घेऊन येवो सुखाची लाट गुडी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Marathi gudi padwa sms
वसंताची पाहाट घेउन आला , नव चैतन्याचा गोडवा … समृद्धिची गुढी उभारू , आला चॆत्रचा पाडवा. गुढी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Gudi Padwa Marathi whatsapp Status message
तुमची सारी स्वप्न पूर्ण होवो मनात घेऊन हि इच्छा पाठवत आहे तुम्हाला आज गुढी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Gudi Padwa Message status
पालवी चॆत्राची अथांग स्नेहाची , जपणुक परंपरेची , ऊंच उंच जाऊ दे गुढी आदर्शाची ,सम्पन्न्तेची , उन्नतीची आणि स्वप्न्पुर्तिची ! गुढी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Subscribe to:
Posts ( Atom )