SMS Category
Home
Mahatma Jyotiba Phule Quotes in Marathi
साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नसते तोडताना एक घाव पुरतो जोडताना किती भाव मोजावा लागतो विचारांचा वेगळा हा पगडा आहे पण आचरणाचा सगळा झगडा आहे....... 🌹 राष्ट्रपिता 🌹 - महात्मा जोतीबा फुले www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
marathi suvichar sms gyan
Mahatma jyotiba phule smrutidin punyatithi sms message in marathi font
ज्योतिबा तुमच्या विचारांनी आजही समाज घडतो आहे तुमच्या ज्ञान ज्योतिचा प्रकाश मना-मनात वाढतो आहे विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। या चार वाक्यात शिक्षणाचे महत्व सांगणारे व रायगड़ावरील छत्रपती शिवरायांची समाधी शोधून जगात सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा आज स्मृतीदिन""२८ नोव्हेंबर (१८९०) विनम्र अभिवादन... www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
fule jotiba history essay kavita story katha poem sandesh message sms
information nibandh details mahiti msg
Subscribe to:
Posts ( Atom )