SMS Category
Home
Rabindranath Tagore jayanti sms message biography रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ ठाकूर (बंगाली: রবীন্দ্রনাথ ঠাকুর उच्चार: रोबीन्द्रनाथ ठाकूर) (मे ७, इ.स. १८६१ - ऑगस्ट ७, इ.स. १९४१) ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होते. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. रवींद्रनाथ टागोर जयंतीच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
rabindranath tagore biography rabindranath tagore poems rabindranath tagore short stories rabindranath tagore quotes rabindranath tagore poems in english rabindranath tagore gitanjali rabindranath tagore works rabindranath tagore songs
Subscribe to:
Posts ( Atom )