SMS Category
Home
aathavan marathi charolya
आठवणीतला पाऊस नेमका, तुझ्या घरापाशी बरसतो, माझा वेडा चातक पक्षी इथे, एका थेंबासाठी तरसतो www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
athavan quotes in marathi
अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही… अनेक जन आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही… सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी. www.marathisms.blogspot.com
tuzi aathavan kavita boyfriend priyakar
आजही आठवते तुझे ते आजही आठवते तुझे ते, मला चोरुन चोरुन पाहणे, मी समोर येताच गप्प गप्प बसणे..... आजही आठवते तुझे ते, लपुन छपुन माझ्या मागे येणे, माझा पाठलाग करुन माझी छेड काढणे..... आजही आठवते तुझे ते, मला Msg ने Propose करणे, माझ्या उत्तराची आतुरतेने वाट पाहणे..... आजही आठवते तुझे ते, माझा होकार मिळताच, आनंदाने वेडेपिसे होऊन बेधुंद नाचणे..... आजही आठवते तुझे ते, मला i love u म्हणने, i love u 2 म्हणताना माझे लाजणे..... आजही आठवते तुझे ते, माझ्याशी खोटं खोटं भांडणे, कानात हळूच Sorry बोलून मला मनवणे..... आजही आठवते तुझे ते, माझ्यावर असलेले जिवापाड प्रेम, रोज माझी वाट पाहणे.... आजही आठवते तुझे ते, माझ्या एका हास्यासाठी धडपडणे, माझ्या डोळ्यात बुडून जाणे..... आजही आठवते तुझे ते, मागून येऊन मला मिठी मारणे, गोड चुंबनासाठी लाडात येणे..... आजही आठवते तुझे ते, मी नको म्हटले की चिडणे, I Hate u म्हणुन रागावणे..... आजही आठवते तुझे ते, प्रेमाने माझे गालगुच्चे घेणे, माझ्या कपाळावर मायेणे हात फिरवणे..... आजही त्या आठवणी आल्या की, खुप खुप हसते मी, अन् अचानक तु नसण्याची जाणिव होताच, नकळत खुप रडते मी..... तु सोडून गेल्याच दुःख, अचानक मनात दाटून येतं, तरीही स्वतःला कसंबसं सावरलय मी..... बस आता आयुष्यात उरलय, तुझ्या विरहाच्या आठवणीत, जिवंतपणी मरण सोसणे..... जिवंतपणी मरण सोसणे..... www.marathisms.blogspot.com
athavan prem kavita poem for boyfriend
आता तु नाहीस म्हणून काय झाले.. आता तु नाहीस म्हणून काय झाले, तु दिलेल्या आठवणी तरी आहेत.. तुझ्या बरोबर राहीलेल्या, प्रत्येक क्षणाच्या जाणिवा तरी आहेत.. आता तु नाहीस म्हणून काय झाले, तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे.. तुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्या, पाऊलखुणा तरी आहेत.. आता तु नाहीस म्हणून काय झाले, तुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेत, त्याचं स्वप्नांच्या नगरात जायची माझी वाट तरी मोकळी आहे.. आता तु नाहीस म्हणून काय झाले, तुझ्याकडून मिळालेली प्रेरणा तरी आहे.. याचं प्रेरणेच्या जोरावर, आज मी उंच भरारी घेत आहे.. आता तु नाहीस म्हणून काय झाले, तुझा शब्द न् शब्द कानात घुमत आहे.. गर्दीत उभी राहूनही, एकटचं तुझी वाट पाहत आहे. www.marathisms.blogspot.com
miss you marathi kavita poem
मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़ अजुन ही तुला हे कसे कळत नाही तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर माझे मलाच ठाऊक नाही पण एवढे मात्र नक्की आहे की आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा तुझा आभासच अधिक सुखावतो मला तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा मनातले बोल ओठांवर येत नाही कधी तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी — www.marathisms.blogspot.com
Marathi Athvan status
Jee jodle te naate. Jii Jadte ti savay. Jii Thabte tii Odh. Jee Vadhate te prem. Jo sampto to sahavas. Aani Jya nirantar rahtat tyaa . . Athavanii Misss u..
missing sms in marathi
नाही म्हंटलं, तरी तुझ्या आठवणी येतात भेटायला...!!! , , तू तर सांगत नाही ना , त्यांना असे वागायला...!!!
Subscribe to:
Posts ( Atom )