SMS Category
Home
marathi rain love sms
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला, मंद-मंद असा सुवास आहे, आजही आठवतोय तोच पाऊस, अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे. www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
sad marathi shayari
आठवणीचा मागोवा घेत सये सकाळ येते दाराशी, अन मी असतो निजलेला रात्रीची वेदना घेवून उराशी... www.marathisms.blogspot.com
prem kavita marathi sms
पसराव्या आठवणीच्या रोज पाकळ्या डोळ्यांत, गुंतावे तरी कशाला सये प्रेम नावाच्या कोडयात? www.marathisms.blogspot.com
marathi short love kavita
उगाच हरवतेस सये तू भूतकाळाच्या अंधारात, भेटायला तुला उजेड तो रोज उभा असतो दारात.. www.marathisms.blogspot.com
Subscribe to:
Posts ( Atom )