SMS Category
Home
Malvani funny sms for whatsapp
नौकरी साठी interview सुरु होतो'.... खुपच मोठी लाईन लागलेली होती... गेट वरतेन लिवलेला होता की, 'आत येवच्या साठी, सगळ्यात कमी शब्दांचो, जो कोण वापर करीत, तेकाच नोकरी गावतली'. आता कोण म्हणा होतो की:- may I come in Sir..? तर कोण म्हणा होतो की :- क्या में अन्दर आ सकती हु ..? तर कोण काय येगळा, आप आपल्या परीन बोला होतो...., .. तेचात येका मालवणी माणसाचो नंबर इलो, तेनी त्या खोलीयेच्या दरवाज्यातसुन आपला मुंडक्या आता डोकाऊन इचारल्यान..., . . " यव ...?" (and he was selected) (तो माणुस म्हणजे, आपले भाऊ कदम) www.marathisms.blogspot.com
मालवणी विनोद
जगातल्या सगळ्या झिलमानसांपेक्षा, मराठी झिलमानसारनी, एक सगळ्यात मोठी जबाबदारी असत्ताच...!! . . . . "तीन शिट्टीये झाल्यार कुकर बंद करणे" www.marathisms.blogspot.com
Malvani vinod
मिञ - काय रे, भुकंप इलो की काय ..? gasp भावनादर्शक घोव - नाय रे बाबा, ती अाजुन माहेराकच आसा www.marathisms.blogspot.com
malvani jokes in marathi
बंड्या : मी उदया तुका propose कर्तलय, तू तैयार रव. दीपा : तैयार रव म्हणजे? बंड्या : कारण मी येताना कोयतो घेवुन येतलय. दीपा : आता कोयतो कित्या ...? बंड्या : तू जर नाय बोललस तर हाताची नस कापून टाक तलय. दीपा : बंड्या please ..!! असा करू नको रे तुका खूप त्रास होतलो रे, please...!!!!!!!!! ! बंड्या: माका कित्या त्रास होतलो, हात तर मी तुझो कापतलय, तू नाय बोललस तर !!
Subscribe to:
Posts ( Atom )