SMS Category
Home
Gatari jokes marathi
नवरा बायकोला मेसेज करतो: Thanks for making my life wonderful and being a part of my life. What ever I am is only because of u, u r my angel thanks for coming in my life and making it worth living. You're Great. बायकोचा रिप्लाई : घेतली ना ? आता गपचुप घरी या.. घाबरु नका..काही नाहीं बोलणार मी..!!! नवरा: Thank you so much. मी बाहेरच उभा आहे. Please दार उघड़ !! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
नवरा बायको
एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!! एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल?? . नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली.. . ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झाल"., थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली " हे तुझ दुसर्यांदा झाल" आणि जेव्हा ते तिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक काढली आणि घोड्यावर गोळी झाडली. मी ओरडुन बोललो, ए बाळवट, तु घोड्याला मारलस पागल. तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झालं". आणि तेव्हापासुन आम्ही आनंदी संसार करतोय..... www.marathisms.blogspot.com
Sasu sun navra jokes vinod
सासू आपल्या मुलीकडे येते त्यावेळी तिचा जावई रागाने आपली बॅग पॅक करून बाहेर पडत असतो. जावई : अशक्य आहे या बाई सोबत राहणे. सासू : जावई बापू, शांत व्हा.. काय झालं मला सांगा. जावई : काय झालं ? मी तुमच्या मुलीला इ मेल करून कळविले होते की मी आज टूर वरून परत येतोय .. आणि बघा या बाईचे प्रताप.. आमच्या बेडरूम मध्ये ती एका परपुरुषा सोबत होती.... सासू : जावई बापू तुम्ही शांत व्हा.. नक्की काहीतरी घोळ असेल. बघा तुम्ही..अगदी क्षुल्लक कारण असेल.. थोड्या वेळात सासू हसत बाहेर येते.. बघीतले ? मी म्हटले नव्हते का अगदी क्षुल्लक कारण असेल... ती म्हणतेय तिला तुमचा मेलच मिळाला नाही.... www.marathisms.blogspot.com
bayko marathi funny sms
बायको:अहो तुम्ही लय भोळे आहात तुम्हाला कोणीही फसवू शकतो . . . . . . नवरा:सुरवात तुझ्या बापाने केली. www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
honeymoon marathi jokes
नवीनच लग्न झालेलं एक जोडप हनिमूनसाठी काठमांडूला जाण्यासाठी एअरपोर्टवर बसलेल असत, एवढ्यात सांगण्यात येत कि काठमांडूला जाणारी सगळी विमान खराब हवामानामुळे रद्ध करण्यात आली आहेत, बायको : काय हो, आता कस जायचं काठमांडू? नवरा : आता कसलं काठमांडू, आता इथेच कुठे तरी खाट मांडू. www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
marathi navra bayko jokes
एकदा नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले. संतापाने नवरा म्हणाला, "मी नवरा या पदाचा राजीनामा देत आहे ." बायको म्हणाली, "पर्यायी व्यवस्था होईपर्यत पदावरच रहा." जाता जाता रागाने तो तिला म्हणाला: तुझ्या सारख्या खूप मिळतील त्यावर ती हसून म्हणाली: अजूनही माझ्या सारखीच पाहिजे का? www.marathisms.blogspot.com
after marriage life jokes
लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत झालेला बदल.. : पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ झाला तुम्ही काही खाल्लपण नाहीये . दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ? . तिसर्या वर्षी : जेवण तयार आहे.. जेंव्हा तुमची इच्छा असेल तेंव्हा खा . चौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे, स्वतःच्या हाताने घ्या .पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार… बाहेरच काही खाऊन घ्या . सहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं…खाणं…खाणं… आत्ताच तर नाष्टा हादडलाा … www.marathisms.blogspot.com
तुझी बायको का भांडतेय रे आज ??
एक शेजारी - तुझी बायको का भांडतेय रे आज ?? दुसरा शेजारी - अरे चुकून फेसबुक ऐवजी Olx वर तिचा फोटो अपलोड केला मी.... www.marathisms.blogspot.com
टी व्ही वर काय आहे ?
टी व्ही समोर बसूनउगाच चँनेल चाळत होतो... बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे ? मी म्हणालो भरपूर धूळ! .........आणि भांडण जोरात सुरु झालं ! www.marathisms.blogspot.com
यम आणि मृत्य देखील..
सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले यावरून काय बोध घ्यायचा?…… . यम आणि मृत्य देखील तुम्हाला तुमच्या बायकोपासून वाचवू शकत नाही… तेव्हां शांत रहा, बायकोवर प्रेम करा कारण …… दुसरा उपाय नाही… www.marathisms.blogspot.com
husband wife fight jokes
मित्र : बायकोसोबतचे भांडण मिटले का?... नवरा :गुडघ्यावर चालत आली माझ्याकडे..गुडघ्यावर चालत..... मित्र : काय सांगतोस यार....... नवरा:नाही तर मग...... मित्र : नंतर काय म्हणाली ती...... नवरा : म्हणाली, पलंगाच्या खालून बाहेर या आता... आणखी नाही मारणार...!!! www.marathisms.blogspot.com
funny whatsapp status
Bayko- Mi Gane Gate Tevha, Tumhi Gharabaher Ka Jata? Navra- Karan Baherchya Lokani Ase Samju Naye Ki Mi Tuza Galaa Dabat Aahe.. www.marathisms.blogspot.com
एका पुरुषाने १०० वेळा...
एका पुरुषाने १०० वेळा रक्तदान करुन रेकॉर्ड केले. ब्लड बँकेने सत्कार समारंभ आयोजित केला. प्रत्यक्षात रक्तदात्या ऐवजी त्याच्या बायकोला स्टेज वर बोलावण्यात आले. तिला खूप आश्चर्य वाटुन तिने विचारलं की रक्तदान ह्यांनी केलं आणि सत्कार माझा का बरं ? ब्लड बँकेने खुलासा केला " तुम्ही नाही आटवलं, म्हणून आम्ही साठवलं "
marathi funny whatsapp jokes
नवरा-बायकोचं भांडण सुरु असतं.. नवरा- तू स्वत:ला आवर, नाहीतर माझ्यातला जनावर बाहेर येईल.... बायको - हा हा... येउ दे... . . , , . कोण घाबरतंय उंदराला....!!
मार साल्याला...
एकदा चिंगी गण्या बरोबर बागेत फिरत होती.. इतक्यात चिंगीचा नवरा आला.. आणि त्याने गण्याला मारायला सुरुवात केली.. चिंगी :- मारा साल्याला.. आपल्या बायकोला फिरवत नाही... आणि दुसर्याच्या बायकोला फिरवायला निघालाय.. (इतक्यात गण्याला जोश आला आणि त्यानेतिच्या नवर्याला मारायला सुरुवात केली) चिंगी - मार साल्याला... स्वतः तर फिरवत नाही.. आणि दुसरा कोणी फिरवतोय तर फिरवू देत नाही..:
एक चाँगलि अन वाईट बातमि आहे
बायको नवऱ्याशी फोनवर बोलताना, बायको: “ जानु, काय करताय तुम्ही ?” नवरा: “ऐक, मी खरँच खुप व्यस्त आहे , बोलायला पण वेळ नाय आहे” बायको: “जानु, माझाकडे तुमचासाठी एक चाँगलि अन वाईट बातमि आहे . तुम्हाला ऐकायचा आहेत का बातम्या? ” नवरा: “ फक्त चाँगलि बातमी साँग मला, वाईट गोष्टी ऐकायला वेळ नाय मला!” बायको: “Ok, चांगली बातमी आहे की आपल्या नव्या BMW चे एअर बँग (AIR BAG) एकदम व्यवस्थित काम करतात “
gf bf jokes marathi
मुलगा :जेवली का...? मुलगी : रोज असे का फालतु विचारतो.... मुलगा : okay मग सांग.. If the bending moment due to imposed load is greater than the moment of resistance of beam and there is no scope for increasing the size of concrete, What should be done????? . . . . . मुलगी: आज उपवास होता ना मग खिचडी खाली फक्त... तू जेवला का..?
पती पत्नी जोक्स विनोद
प्रश्न: बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याला रोज फोन का करते ? ? ? ? . ऊत्तर: कारण नवऱ्याला आठवन राहीली पाहीजे की धोका टळला नाही तो परत येइल......!!!!
marathi cricket status jokes
नवरा टी. व्ही. वर भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पहाण्यात गुंग झाला होता..... ,तेवढ्यात बायको नविन ड्रेस घालुन आली अन् म्हणाली,," मी कशी दिसते!",, नवरा उडी मारत जोरात बोंबलला,,, ,,,,,, "छक्का!!!!",. उद्या त्या क्रिकेट वेड्याचेअंतिम संस्कार आहेत!
नवरा बायको विनोद
मोहब्बत भी उस मोड़ पे पहुँच चुकी है, की अब बीवी को प्यार भरा मेसेज करो, तो वो पूछती है . . . . . तुम्हाला कोणी पाठवला ?
Subscribe to:
Posts ( Atom )