SMS Category
Home
bandu joke
बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं, त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस ........... चड्डी फाटेल रे !!! www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Marthi Facebook Funny Jokes
मुलगा : पिताश्री , मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे . वडील : बोल बेटा मुलगा : मी फेसबुक वर मुलीच्या नावाचे 5 फेक प्रोफाइल बनवले आहे . वडील : गाढ़वा ,असले काम करतोस , अभ्यासावर लक्ष दे ......पण हे सर्व तू मला का सांगतोय ?? मुलगा : पिताश्री , ज्या दीपाली ला तुम्ही मागील दोन महिन्यापासून पटवन्याचा प्रयत्न करताय तो मीच आहे www.marathisms.blogspot.com
funny collage life status
वडील : कॉलेजात तू सगळ्यात कठीण गोष्ट कोणती शिकलास? . . . . . . . . मक्या : दातांनी बिअरची बाटली कशी उघडावी. www.marathisms.blogspot.com
1 Number jokes
मुलगा - बाबा आमची टीचर किती सुंदर दिसते ना..........? बाबा - अरे असं बोलु नये.... टीचर आपल्या आईसमान असते ना....? मुलगा .. . . . . .लावा....! जिथे - तिथे तुमचीच सेटिंग लावा...
mulga vadil jokes
पप्पा - आज चिकन आणलाय पण लिंबू नाही ... . . . . . झम्प्या- जाऊ द्या न आता,,नवीन विम बर आलाय त्यात १०० लिम्बांची शक्ती आहे तेच टाका दोन थेंब.]]
marathi tadka jokes
वडिलांनी बंडूची तलाशी घेतली, सिगरेट, मुलीचे नंबर निघाले.. वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले .. आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे? बंडू रडत रडत, . . . . . . पप्पा हि प्यांट माझी नाही तुमची आहे
Bike Jokes
Sakharam: Mi tula gadi gheun deil….tu H.S.C. pass zala tari ani fail zala tari! Bandya(anandane): Kharech ka baba? Sakharam: Ho pass zalas tar scooty collegemadhye jaayla ani fail zala tar Rajdoot doodh vikayla!
father son jokes
Chintu: Baba mla tabla gheun dya. Baba: Nahi…tu sarvanna traas deshil. Chntu: Mulich nahi Baba… mi sarv gharatale jhopale ki tabla wajavat jaail.
Subscribe to:
Posts ( Atom )