SMS Category
Home
Shaheed din whatsapp status message text marathi font shubhechcha
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है । तरुणांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारे व त्यांच्या गोष्टी आजही ऐकल्या कि मनात एक नव चैतन्य येणारे असे आपले स्वातंत्र्य वीर भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांचा २३ मार्च ला बलिदान दिवस आहे. तरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद जय भारत www.marathisms.blogspot.com
23 march shaheed diwas sms
शहीद दिन. 23 March 1931 'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान' ....... जरी सरकार जाणीवपूर्वक हे अमुल्य बलिदान विसरत असले तरी, जनमानसांच्या हृदयात या त्रिमुर्तीचे स्थान अढळ आहे...!! www.marathisms.blogspot.com
Subscribe to:
Posts ( Atom )