SMS Category
Home
Chor police funny jokes
एकदा एक पोलीस चोराच्या मागे लागला वाटेत कारट होत पोलीस:कारट्या,तु चोराला पाहिलस का? कारट:ईथुन पुढे गेलात की,चार गल्ली आहेत चौथ्या गल्लीत चार बंगले आहेत चौथ्या बंगल्यात चार रुम आहेत चौथ्या रुममधे चार कपाट आहेत चौथ्या कपाटात चार लाँकर आहेत चौथ्या लाँकरमधे भागवत गिता आहे, तिची शपथ घेउन सांगतो, मी चोराला नाहि पाहिल
Police