SMS Category
Home
funny good morning sms marathi for girlfriend
आकाश कितीही उंच असो,नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो,एक लक्षात ठेवा , तुम्हाला या सगळ्यांशी काहि देण-घेण नाही, तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा. ♥सुप्रभात♥.
Good morning