SMS Category
Home
Girl Boy Marathi vinod
मुलगा : मी तुझा हात हातात घेऊ का ? मुलगी : नको मुलगा : का मुलगी : कारण तू माझा हात सोडून जातो तेव्हा मला खूप त्रास होतो , . . . . , मुलगा (मनातल्या मनात ): मी तर फक्त ऍक्टिंग करत होतो हि तर ओवर ऍक्टिंग करायला लागली.
Premi Premika Jokes