SMS Category
Home
hindutva status sms
"मलंगगड ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहर स्थीत एक शिवकालीन किल्ला .हा किल्ला शिवकाळीन ईतीहासापेक्षा हिंदू -मुसलमान वादा साठी प्रसिध्द . मुस्लिम समाजाचे असे मत आहे की हे बाबा हाजी मलंग यांची समाधी.तर हिंदूंचे मत की ते नवनाथांपैकी एक योगी मच्छींद्रनाथ यांची समाधी .या गडावर मुस्लीम समाजाने जवळ जवळ ५० वर्षे हिंदूंना गडावर पूजा अर्चना करण्यापासुन रोखले.हा गड ज्या ठिकाणी आहे त्या मलंगगड परिसरात ८००० मुस्लिम लोकवस्ती.आणी कहर म्हणजे ईथे साधे कानीफनाथांचे तस्वीर मिळने मुश्कील .तत्कालीन मठाध्यक्ष भाईनाथ महाराज यांनी नाथांची असंख्य तस्वीरी हिंदू भावीकांना वाटल्या .गडाचा ईतीहास तत्कालीन शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांला माहित पडला व लगेच मातोश्री वरतून असंख्य शिवसैनीकांना आदेश सुटला माघी पौर्णिमेला मलंगगडावरती भव्य महोत्सव साजरा करावा .मा धर्मवीर .स्व.आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली पहिले मलंगगड महोत्सव साजरे झाले .महोत्सवाचे वैशिष्ट्ये असे की ८००० लोकसंख्या असलेल्या मुस्लिम बहूल विभागात एकही कोपरा असा नाही जीथे भगवा फडकत नाही .गडावर मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन भावीक येतात .आज पासून मलंगगड महोत्सव सुरू होत आहे.तरी सर्वांनी सोहळ्याला उपस्थित राहून हिंदुत्वाची ताकद वाढवावी कारण 'मलंग बाबाची विल्हेवाट हिच हिंदुत्वाची नवी पहात
Hindutva