SMS Category
Home
machar jokes sms
तीन मच्छर आपापसात बोलत होते.. १ला मच्छर: मी डॉक्टर बनणार... २रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे... 3रा मच्छर: मी वकील बनणार आहे,... तितक्यात काकू मॉर्टिन लावतात... : : : तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला... आख्ख्या करीअरची वाट लावली.
machar jokes