SMS Category
Home
maharashtra din vishesh in marathi sms message
संपूर्ण भारतावर आपली मोहोर उमटवणाऱ्या आणि सतत देशाला धर्मसंकटातून बाहेर काढणाऱ्या मराठी जणांनी एक छोटासा भूखंडा १ मे १९६० साली स्वीकारून त्यातून घडवला एक समृद्ध असं राष्ट्र “महाराष्ट्र”.सतत अन्यायाविरुद्ध गरजणाऱ्या महाराष्ट्रानी मोग्लांपासून इंग्रजांपर्यंत सर्वाना घाम फोडला.म्हणून म्हणतात दिल्लीचे ताक्थ राखतो महाराष्ट्र माजा.आपल्या महाराष्ट्राभूमीने काय दिले तर त्यांनी दिले माणुसकीचे आणि स्वाभिमानाचे स्वराज्य मंदिर निर्माण करणारे शिवाजी राजे धर्म आणि राष्ट्र रक्षक संभाजी राजे संस्कारांचे अखंड सागर तुकोबा आणि न्यानोबा माउली स्वराज्याचे अटकेपार झेंडे रोवणारे आणि स्वामी सेवा जपणारे श्रीमंत पेशवे इंग्रजांविरुद्ध पहिला लढा पुकारणारे वासुदेव फडके सर्वधर्म समभाव चा संदेश देशभर पसरवणारे लोकमान्य टिळक. स्त्रीशिक्षणाचा विस्तार करणारे महात्मा फुले तरुणांना राष्ट्र प्रेमाचे प्रतिक देणारे स्वातंत्रवीर सावरकर,राजगुरू. भारताचे संविधान लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर. अश्या एक न अनेक वीरांना ह्या भूमीने बघितले आहे.अश्या ह्या महान महाराष्ट्र भूमीला मनाचा मुजरा.आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राचा सतत अभिमान बाळगा आणि कर्तव्यनिष्ठ राहा. || जय हिंद || || जय महाराष्ट्र || महाराष्ट्र दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Maharashtra day