Marathi funny dev sms
एका ५० वर्षाच्या बाईला हार्ट सर्जरी साठी हॉस्पिटल मध्ये आणले असता बाईने देवाचा धावा केला आणि म्हणाली देवा माझा अंत जवळ आला का ? तर देव म्हणाला , नाही अजून ३० वर्षे तरी तुला आयुष्य आहे. हॉस्पिटल मधून बरी झाल्यावर ती तडक ब्युटी पार्लर मध्ये गेली केसांचा रंग चेंज केला , लिपस्टिक आणि इतर मेक अप करून ती घरी निघाली असता एका येणाऱ्या ट्रक खाली ती आली आणि जागीच गेली …
वरती गेल्यावर देवाला म्हणाली ,
तू तर म्हणत होतास..
माझे आयुष्य अजून ३० वर्षे आहे म्हणून,
तर देव म्हणाला
.
.
.
.
अगं मी तुला ओळखलच नाही….
वरती गेल्यावर देवाला म्हणाली ,
तू तर म्हणत होतास..
माझे आयुष्य अजून ३० वर्षे आहे म्हणून,
तर देव म्हणाला
.
.
.
.
अगं मी तुला ओळखलच नाही….