marathi gf bf jokes

एकदा ऐक मुलगा आपली गर्ल फ्रेंड च्या मोबाइल वरुण स्वताचा नंबर डायल करतो . .

मुलगा : "बघु तिने काय नाव टाकले आहे माझे तिच्या मोबाईल मध्ये ?"
मुलगा नाव बघताच बेशुध्द होउन जातो . . 
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नाव होत . .

"रीचार्ज वाला भाऊ"