SMS Category
Home
marathi manus quotes
रोज मुलींबद्दल वाचता ना? मग आज मुलांबद्दल वाचा, . गॉगल मध्ये छान नाही दिसला, तरी फेट्यावर छान दिसतो, तो खरा मराठी मुलगा असतो. . "Hi Dude","whats up"न बोलता, जो"Bhava"अशी हाक मारतो, तो खरा मराठी मुलगा असतो. . त्याने टवाळेगिरी कितीही करो, पण जो मंदिरात नक्की हात जोडतो, तो खरा मराठी मुलगा असतो. . "आई-बहिणी"वरून कुणी गेला , तर जो समोरच्याची हाडं तोडतो, तो खरा मराठी मुलगा असतो. . इंग्रजी भले तो हळू आवाजात बोलतो, पण"शिवाजी महाराज कि जय", हे कणखरपणे जोरजोरात बोलतो, तो खरा मराठी मुलगा असतो. . मुलगी जरी जीन्समधली आवडली, तरी आई वडिलांसमोर जो तिला साडीमध्ये नेतो, तो फक्त आणि फक्त मराठी मुलगा असतो...! . ए भाऊ, मराठी आहेस ना..? मग बोघतो काय शेअर कर.
Marathi manus