SMS Category
Home
marathi ukhane naav ghene for male female funny
श्रावणात बरसती रिमझिम धारा मी पिते कॉफी हे घालतात वारा **** 😛 सोन्याच्या चुलीवर चांदीचा तवा.. _____बाईंच्या केसात बारा गावच्या उवा **** एका हातात पिशवी, एका हातात रुमाल नवरा बरोबर असताना हवा कशाला हमाल? ****** बशीत बशी ... बशीत बशी माझी बायको उर्वशी, बाकी सगळ्या म्हशी .... ****** इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय ----- अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय? खोक्यात खोका टि.व्ही.चा खोका मी तुझी मांजर तु माझा बोका ***** विड्याच्या पानावर पाव शेर कात गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ..
Ukhane