SMS Category
Home
pregnancy jokes
प्रेमी: प्रिये, आपल्या लग्नाला तुझ्या घरच्या सर्वांनी कशी काय परवानगी दिली? प्रेमिका: काही नाही, एका प्रश्नाचे उत्तर दिले आणी सर्व तयार झाले. प्रेमी: काय प्रश्न विचारला होता??? प्रेमीका: मुलगा काय करतो ! मी सांगीतले, पोटात आतुन लाथ मारतो.
Pregnancy
,
Premi Premika Jokes