SMS Category
Home
prem dukhi kavita
जाताना एकदा तरी नजर वळवून जा, इतरांना नाही निदान मला कळवून जा, मन हि अशीच जुळत नसतात, हि मनाची कळी एकदा फुलवून जा, प्रेम केलय काही नाटक नाही, सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून जा, www.marathisms.blogspot.com
Sad