SMS Category
Home
School Exam Vinod Marathi
परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो , चिटीँग पण करता येत नसते. . शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली. . परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. . गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले:- यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत? . . गण्या- "सर, तुमची पँट मागून फाटली आहे...!! Nothing is impossible
Exam