SMS Category
Home
shiv jayanti 2015 sms status message wishes
आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता आमच्याबद्दल विचारायचे असेल तर विचारा सह्याद्रीच्या कड्याकपारींना खणखनणार्याल तलवारीना अरबी सागराला, मराठी मनाला………. आणि पाणी पितानही शिवाजी दिसला म्हणून. चार पावले मागे फिरणार्यां मोगलांच्या घोड्याना. जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा
Shivaji Maharaj