SMS Category
Home
social message jokes
जेव्हा मोबाईलचा नेटवर्क प्रोब्लेम असतो !! चिंगी sms करते : हाय बेबी : मंग्या : हाय जान......... (sending failed)... ... चिंगी : आर यु देयर ?? : (मंग्या : yes yes.. आहे मि इथे बोल ना ..... (sending failed) चिंगी : आर यु इग्नोरिंग मि ओर व्हाट?? : Xमंग्या : हनी.. नाही ग, आहे मि इथेच बोल .... (sending failed) चिंगी : इट्स ओवर.. पुन्हा बोलू नकोस तूमाझ्याशी कधीच !! :@ मंग्या : भवाने , गेलीस उडत... म्हस्नातजा !!!!...... (message sent)
Premi Premika Jokes