SMS Category
Home
Whatsapp funny Marathi Jokes
पति :- आज घर छान आवरलेलं दिसत आहे. तुझं व्हॉटस् अप बंद होंत का आज ? पत्नी :- नाही हो. फोनचा चार्जर सापडत नव्हता . तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!
Whatsapp