SMS Category
Home
Boring lecture jokes
साठे सरांचं लेक्चर चालू होतं. तेवढ्यात एक मुलगा मध्येच उठून वर्गाच्याबाहेर निघून गेला. साठे सर (एका विद्यार्थ्याला): का रे, तो मध्येच उठून बाहेर का निघून गेला? विद्यार्थी : सर, त्याला झोपेत चालण्याची सवय आहे ना म्हणून. www.marathisms.blogspot.com
Teacher Student