SMS Category
Home
Funniest jokes
पप्या : ए गण्या तुला पोहता येतं का ? गण्या : नाही रे .... पप्या : शी तुझ्या पेक्षा तो कुत्रा बरा...त्याला तरी पोहता येते.. गण्या : तुला पोहता येतं का ? ... पप्या : हो मग .... गण्या : ई अरे .......मग त्या कुत्र्यात आणि तुझ्यात काय फरक ? . www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Animal