SMS Category
Home
funny sardar sms in marathi
३ सरदार पिकनिकला जातात. तिथे गेल्यानंतर आठवते की पेप्सी घरीच राहिली. असे ठरते की सर्वात छोट्या सरदारने घेऊन यावे. छोटा सरदार : "पण माझी एक शर्त आहे. मी परत येई पर्यंत तुम्ही दोघे सामोसे खाणार नाही." दोघे कबूल करतात. एक दिवस झाला..... दोन दिवस झाले ... चार दिवस झाले तरी छोटा सरदार परत येत नाही. मग दोघे विचार करतात की आता सामोसे खाउन घ्यावेत. जसे दोघांनी सामोसे उचलले... छोटा सरदार झाडाच्या पाठीमागून येतो.. " तुम्ही असे करणार असाल तर मी जाणारच नाही !!!!!!!!!!" www.marathisms.blogspot.com