SMS Category
Home
holi kavita marathi rang panchami poem song
शिशिराच्या पानगळीला, निरोप द्यायची वेळ झाली! वसंताच्या नव्या धुमार्यांना, सवें घेऊन होळी आली! घरोघरी दरवळले, पुरणपोळीचे सुगंध! टिमक्यांच्या नादामुळे, वातावरण झाले धुंद! दुष्ट प्रवृत्तींना आळा घालून, होळीत त्यांचे दहन करू! होलीकामातेची पूजा करून, चैत्रमासाचे स्वागत करू! नवनवीन रंगांनी भरो तुमचे आभाळ, हीच मनी सदिच्छा! सर्व मित्र मैत्रिणींना, होळीच्या खूप खूप शुभेच्छा! इंद्र धनुष्याच्या सप्त रंगांनी जसा हा आसमंत खुलून जातो, तसेच नैसर्गिक रंगांनी आपले जीवन खुलुन यावे.. होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!! www.marathisms.blogspot.com
Holi