SMS Category
Home
maundy thursday sms message मॉन्डी थर्सडे
मॉन्डी थर्सडे गुड फ्रायडे येशु चा दिवस मानला जात आहे तारीख नक्की नसते २० मार्च चा ला दिवस रात्र सारखे असतात त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमा पाहून पहिला रविवार पाहून प्रथम पहिल्या ” ईस्टर “ची तारीख ठरवितात नंतर पुढे एक आठवडा ठरवून गुड फ्रायडे ठरवितात गुड फ्रायडे दरवर्षी वगवेगळ्या तारीख ला येतो यहुदी लोक देवाने त्यांची गुलामगिरीतून सुटका केली साठी ” वल्हाडण सण साजरा कारतात सणाच्या आधल्या दिवस ला येशु शिष्या बरोबर जेवतात भोजन करतात तो दिवस ” वल्हाडण “ नंतर शुक्रवार येतो त्या दिवस ला येशु नां फाशी वर लटकवतात मरण दिवस मानला जातो दोन दिवस नंतर ते येशु जिवंत होतात तो दिवस पुनरुस्थापन मानला जातो तो दिवस रविवार होता रविवार ला इंग्रजी त ” ईस्टर ” नाव आहे ” ईस्टर “च्या आधीचा रविवार ” पामसंडे साजरा करतात आधीच्या दिवस ला मॉन्डी थर्सडे ” maundy thursday म्हणतात ह्या दिवस ला शिष्या बरोबर येशु नीं भोजन केले गुड फ्रायडे हा त्याचा सुळावर जाण्याचा दिवस आणि नंतरचा रविवार- म्हणजे ईस्टर सण्डे हा त्याचा परत प्रकटण्याचा आणि लवकरच स्वर्गाला जाण्याचा दिवस. www.marathisms.blogspot.com
Maundy thursday