SMS Category
Home
new recipe in marathi language veg
साहित्य- भात कोणतेही लोणचे दही बारीक किंवा उभा चिरलेला कच्चा कांदा मीठ आधी भात वाढून घ्यावा. त्यावर लोणच्याच्या खारची धार सोडावी. लोणच्यातल्या थोड्या फोडी घालाव्यात आणि भात लालेलाल करून टाकावा. मग त्यात दही घालावे. वर कच्चा कांदा घालावा आणि चवीनुसार मीठ टाकावे. हे सगळे नीट मिसळून घ्यावे आणि खावे. आहे की नाही साधी सुधी आणि हॉस्टेल-मेसमध्ये उपलब्ध साधनांनी बनवता येणारी पाककृती? साहित्य- भात कोणतेही लोणचे दही बारीक किंवा उभा चिरलेला कच्चा कांदा मीठ आधी भात वाढून घ्यावा. त्यावर लोणच्याच्या खारची धार सोडावी. लोणच्यातल्या थोड्या फोडी घालाव्यात आणि भात लालेलाल करून टाकावा. मग त्यात दही घालावे. वर कच्चा कांदा घालावा आणि चवीनुसार मीठ टाकावे. हे सगळे नीट मिसळून घ्यावे आणि खावे. आहे की नाही साधी सुधी आणि हॉस्टेल-मेसमध्ये उपलब्ध साधनांनी बनवता येणारी पाककृती? www.marathisms.blogspot.com
.
Food Recipe