SMS Category
Home
sardar jokes in marathi language
एकदा एका सरदारजीची मोठ्या शहरात बदली होते. सरदारजी नवीन शहरात आल्यावर जागे साठी खूप हिंडतो. भरपूर शोधल्यावर त्याला एक जागा सापडते. सरदारजीला ती जागा आवडते. फक्त एक problem असतो आणि तो म्हणजे त्या घराला toilet ची सुविधा नसते. साहजिकच सरदारजीला सकाळी उठल्यावर हातात पाण्याचा डबा घेवून मोकळ्या ठिकाणी जाव लागत. सरदारजी रोज जिकडे सकाळची क्रिया करायला बसतो तिथे एक झाड असत आणि त्या झाडावर नेहमी एक कावळा बसलेला असतो. बहुतेक त्या कावळ्याला सरदारजी आवडत नसावा कारण सरदारजी जोर मारायला लागला कि तो कावला नेमका येउन सरदारजी च्या पाण्याच्या डब्याला धडक द्यायचा. सहाजिकच कावळ्याच्या धक्क्याने तो डबा पालथा होऊन त्यातल सर्व पाणी जमिनीवर सांडायच. या सर्व प्रकाराने सरदारजीची पंचाईत व्यायची आणि सरदारजी दुखी होऊन ऑफिस ला यायचा. सरदारजीचा पडलेला चेहरा पहिला कि त्याचा मित्र त्याला मिश्किल पणे विचारायचा " क्यो सरदारजी आज भी कव्वेने पाणी गिराया? यावर सरदारजी उदास चेहऱ्याने मान हलवायचा. एक दिवस सरदारजी हसरा चेहरा घेवून ऑफिस ला येतो. सरदारजीला प्रथमच हसऱ्या चेहराने आलेला पाहून त्याचा मित्र त्याला विचारतो "क्यो सरदारजी आज कव्वेने पाणी नही गिराया क्या? त्यावर सरदारजी खूप खुश होऊन उत्तर देत म्हणतो "कव्वे को गिराने के लिये डब्बे मे पाणी हि नही था? त्याचा मित्र अश्चार्याने त्याला विचारतो" वो कैसे सरदारजी". यावर सरदारजी उत्तर देतो " वो इसलिये कि आज मै धोके के बैठ गया". www.marathisms.blogspot.com
Sardar